‘एआय’ आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री…

आ. सतेज पाटील यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे नूतन अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सदिच्छा भेट घेतली

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नूतन अध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस मुख्यालय, मुंबई येथे आमदार सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांना आई अंबाबाईची मुर्ती…

देशभरातल्या लोकवाद्यांनी निनादले शिवाजी विद्यापीठ

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सुरू असलेल्या तीनदिवसीय शिवस्पंदन महोत्सवात आज (दि. २४) दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या वाद्य महोत्सवामुळे विद्यापीठ परिसर विविध लोकवाद्यांच्या सूरतालांनी निनादला. ज्या वाद्यांचा…

विद्यापीठात सर्वांगीण विद्यार्थी विकास इमारतीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते भूमीपूजन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सर्वांगीण विद्यार्थी विकास आणि संगणक सुविधा केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले.  …

शक्तिपीठ महामार्गासाठी मी कोल्हापूरकर जनतेसाेबतच : खा.धैर्यशील माने

कुंभोज  (विनोद शिंगे) स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वतंत्र की एकत्र लढायची याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई घेतील, अशी माहिती शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली.तसेच खासदार…

भीमा कृषी पशू प्रदर्शनात चार दिवसात झाली २० कोटींची उलाढाल

कोल्हापूर : भीमा कृषी प्रदर्शन २०२५ मध्ये गडहिंग्लज तालुक्यातील हासुरचंपू येथील स्वप्नील अशोक पवार यांचा मुऱ्हा जातीचा रेडा ठरला बेस्ट ऑफ द शो. तर सांगोला तालुक्यातील कडलास येथील विठ्ठल नामदेव…

एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय व तालुकास्तरीय मराठी स्पर्धेमध्ये घवघवीत यश.

कुंभोज(विनोद शिंगे) शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ जानेवारी ते १० फेब्रुवारी तालुकास्तरीय मराठी स्पर्धेमध्ये घवघवीत यश विद्यार्थ्यांनी संपादित केले. यामध्ये निबंध लेखन…

बाहुबली गुरुकुल स्नातक मंडळ, बाहुबलीचा वार्षिक स्नेहमेळावा अतिशय उत्साहात 

कुंभोज  (विनोद शिंगे) श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ बाहुबलीचे, श्री बाहुबली गुरुकुल स्नातक मंडळ, बाहुबलीचा वार्षिक स्नेहमेळावा २३ फेब्रुवारी रोजी बाहुबली येथे अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे महामंत्री…

आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते दत्तवाड येथे घरकुल मंजुरी पत्र वाटप

कोल्हापूर : ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने पंतप्रधान आवास योजना टप्पा दोन अंतर्गत अनुदान दिले जात आहे.लाभार्थ्यांनी मंजूर घरकुलांचे वेळेत बांधकाम पूर्ण…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक २४व्या पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक २४व्या पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पदवी मिळवली आहे त्या सर्वांचे…

🤙 8080365706