कोल्हापूर:-कदमवाडी येथील डी. वाय पाटील हॉस्पिटल हे राज्यातील सर्व धर्मादाय, खाजगी आणि शासकीय खाजगी हॉस्पिटलसाठी एक ‘ रोल मॉडेल” आहे. सर्व सामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार व सुविधा माफक किमतीत देण्याचा…
कोल्हापूर, ता. १९ : कोल्हापूर महानगरपालिका व सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ. आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने सावित्रीबाई फुले रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘सृष्टी मोफत वंध्यत्व सल्ला केंद्रा’चे…
कोल्हापूर :संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २१ जुलैपासून प्रारंभ, केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हयात सुरू असणार्या विविध विकासकामासंबंधी खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला जिल्हा प्रशासनाकडूनआढावा उजळाईवाडी विमानतळ धावपट्टी आणि टर्मिनल बिल्डिंग विस्तारीकरण,…
कोल्हापूर विभागातील युवक युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी व सिरी एज्युटेक, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह शनिवारी यशस्वीरित्या संपन्न…
*कोल्हापूर, दि. १८:* कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ऊस शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे धोरण घेतले आहे. शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानापोटी बँकेने निव्वळ नफ्यातून तब्बल एक कोटी रुपयांची तरतूद…
कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या ४२ विद्यार्थ्यांची आर्किटेक्चर व इंटीरियर डिझाईन क्षेत्रातील नामवंत कंपन्यामध्ये निवड झाली आहे. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेगा प्लेसमेंट ड्राइव्हद्वारे ही निवड…
कोल्हापूर :* सरकारने शंभर युनिटच्या खालच्या वीजग्राहकाला दिलासा दिला. मात्र, शंभरच्या खाली असणारे ग्राहक किती आहेत? त्यांची संख्या फार कमी होणार आहे. त्यामुळे शंभर युनिटच्यावर तीनशे युनिटपर्यंतच्या ग्राहकांना वीजदरात सवलत…
कागल,प्रतिनिधी.सहकारी पाणीपुरवठा संस्थांना प्रति युनिट एक रुपये सोळा पैसे या सवलतीच्या दराप्रमाणे वीज बिले भरण्यासाठी शासनामार्फत महावितरण कंपनीला पूर्ववत अनुदान उपलब्ध करून द्यावे,अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शाहू…
कोल्हापूर दि.१६ : कोल्हापुरातील भूमी अभिलेख कार्यालय असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे. या कार्यालयातील कारभारात अनियमितता होत असून, भोंगळ कारभाराच्या अनेक तक्रारी शिवसेनेकडे येत आहेत. या कार्यालयातील प्रमुख अधिकारी…
कोल्हापूर ः कोल्हापूर शहरात गेले वर्षभर १०० कोटींतून रस्ते केले जात आहेत. त्यापैकी अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे ठेकेदार कंपनीचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यापासून पावसाळा सुरू झाला. अद्याप पावसाळा संपायचा…