कोल्हापूर : 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मान्यतेने महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दि. 6 ते 8 मार्च 2025 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन…
मुंबई: मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे. मुश्रीफ हे कोल्हापूरचे आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघात वेळ देता येणार नाही म्हणून त्यांनी ही जबाबदारी सोडल्याचं सांगण्यात येत…
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सुमारे १ लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी…
कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा कोल्हापूर कॉलेजचा नुकताच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रा. डॉ. बी. डी. व्हनमोरे यांना उत्कृष्ट…
कोल्हापूर : महानगरपालिका दिव्यांग सहाय्य कक्षामार्फत कोल्हापूर शहरातील नोंदणीकृत दिव्यांगांकरिता शासन निर्णयाप्रमाणे 5 टक्के निधी राखीव ठेवून त्याचा लाभ देण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत प्रशासक के.मंजूलक्ष्मी, उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त स्वाती…
कोल्हापूर : जैवविविधता टिकव टिकवणे ही काळाची गरज असून त्यामुळेच मनुष्य जंगल आणि प्राणी यांच्यामध्ये समतोल राहणार आहे असे उद्गगार ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ व अभ्यासक सुहास वायंगणकर यांनी काढले. केएमसी…
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत ई वॉर्ड पांजरपोळ मेनरोड परिसरात मंगळवारी सकाळी 10 ते 2 च्या सुमारास अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली. यामध्ये मेनरोड वरील स्क्रॅप, दीर्घकाळ बंद अवस्थेत असणा-या व…
कोल्हापूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत अत्याधुनिक उपचार प्रणाली बाबतचे व दि.10 ते 22 मार्च 2025 या कालावधीमध्ये टीबी रुग्ण शोध मोहिमेचे प्रशिक्षण आज सावित्रीबाई फुले रुग्णालयात आयोजीत करण्यात आले…
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना जलमापक यंत्र बसवण्याचा सक्तीचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून हा आदेश रद्द करण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज…
कोल्हापूर: राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाचे समावेशी शिक्षण संसाधन केंद्र आणि यू.जी.सी. स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीझ् यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर आणि सांगली येथील विविध शाळांत शिकणाऱ्या दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांकरिता…