कोल्हापूर : कोल्हापूरमधील थेट पाइपलाइनच्या योजनेचे पाणी हे पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज लगावला. तसेच मुश्रीफ सध्या गडबडले असल्याची टीकाही त्यांनी…
कोल्हापूर : घोटाळे, भ्रष्टाचार आणि तीन पक्षातील हेवेदावे, याला कंटाळलेली जनता, कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत भाजपलाच निवडून देणार, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील केले. न्यू शाहूपुरीतील वसंत सहवास अपार्टमेंटमधील नागरिकांशी…
कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार सत्यजित (नाना) कदम ह्यांच्या विजयासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी अंबाबाईला साकडे घातले. मंदिर परिसरात पार पडलेल्या ह्या कार्यक्रमाला भाजपच्या फायर…
कोल्हापूर : शिस्तबध्द आणि सुनियोजित प्रचार कसा करावा, हे भाजप-ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेविकांनी दाखवून दिले आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघातील निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार सत्यजितनाना कदम यांच्या प्रचारासाठी या रणरागिणींनी आघाडी…
कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत महाविकास आघाडी सरकारकडून सर्वसामान्य जनतेच्या हिताकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पूरग्रस्त शेतकर्यांना अद्याप पूर्ण नुकसान भरपाई मिळालेली नाही. या सरकारने केवळ भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचा कळस…
कोल्हापूर : भाजपचा विजयाचा रथ कोल्हापूर उत्तरमध्येही धावणार, सत्यजित कदम विजयी होणार, असा ठाम विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला. भाजपचे उमेदवार सत्यजितनाना…
कोल्हापूर : उत्तरच्या निवडणुकीत भीमशक्ती महाविकास आघाडीला असा टोला देईन की संपूर्ण राज्यात भूकंप होईल. राजर्षि शाहू महाराजांच्या स्वाभिमानी नगरीत आरपीआय आणि भाजपा परिवर्तन घडवून दाखवतील, असा विश्वास आरपीआयच्या आठवले…
शिराळा : महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद यांच्यासह इतरांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले, देश उभारणीसाठी कष्ट केले त्यांचा सन्मान, आदर ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टिका टिपण्णी करणं यावर धन्यता मानणारं नेतृत्व आज…
मुंबई : कन्नडिगांचे सीमा भागातील मराठी भाषिकांवरचे अत्याचार सहन करणार नाही. त्यांच्यावरील भाषिक अत्याचार आम्ही चालू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी दिला. मुंबईत भाषा भवनाच्या मुख्य केंद्राचे…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल १८० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षाअखेरची ही आकडेवारी असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन…