सतेज फुटबॉल चषकावर पाटाकडील तालीम मंडळाने उमटवली मोहोर

कोल्हापूर – डी.वाय. पाटील ग्रुप आणि पाटाकडील तालीम मंडळ आयोजित कै.पांडबा जाधव आणि कै. रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ सतेज चषक 2025 स्पर्धेत खंडोबा तालीम विरुद्ध पीटीएम यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात…

साळोखेनगर डी. वाय.पी.मध्ये रक्तदान शिबिर 

कोल्हापूर:साळोखे नगर येथीलडॉ . डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी झालेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त…

आ. राहुल आवाडेंच्या हस्ते आदिवासी फासे पारधी समाज हॉल स्लॅब शुभारंभ

कोल्हापूर : माजी मंत्री माजी आमदार प्रकाशआण्णा आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून साकारत असलेल्या आदिवासी फासे पारधी समाज हॉल स्लॅबच्या शुभारंभाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा शुभारंभ…

विद्यापीठ कॅम्पसमधून आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडावेत: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमधूनही उत्तमोत्तम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रीडापटू घडावेत, या भूमिकेतून शिवस्पंदन क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरवात केली. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात उपलब्ध सुविधांचा वर्षभर लाभ घेऊन आपली कामगिरी उंचावत राहावे, असे…

पंतप्रधान सूर्यघर योजना: 10.09 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांचे इंस्टॉलेशन पूर्ण; महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर! 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’चा शुभारंभ 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत 10 मार्च 2025 पर्यंत देशभरात एकूण 10.09 लाख सौर…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट; राज्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत चर्चा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वित्त आयोग निधी यासंबंधी चर्चा…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या सावंतवाडी सिंधुदुर्ग महाअधिवेशनाची जय्यत तयारी

कुंभोज  (विनोद शिंगे) डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) येथे दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या महाअधिवेशनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीने जोरदार तयारी सुरू केली असून संघटनेचे कोकण…

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील नागरिकांना होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा

मुंबई: भारतीय संस्कृतीत सण, उत्सवातून निसर्ग रक्षणाचा मंत्र जपला जातो. हा संदेश घेऊनच आपण पर्यावरणपूरकरित्या सण साजरा करूया. विकसित भारतातील, विकसित महाराष्ट्र पर्यावरणीय दृष्ट्या समृद्ध होईल, असा प्रतिज्ञा घेऊया, असे…

महिला उद्योजकांनी उपलब्ध संधींचा लाभ तत्परतेने घ्यावा: वैष्णवी अंदूरकर

कोल्हापूर: महिला या मुळातच उत्तम व्यवस्थापक असतात. महिला उद्योजकांना आज अनेकविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ त्यांनी तत्परतेने घ्यावा, असे आवाहन ग्लॅडियन्स ऑटोमेशन कंपनीच्या संचालक वैष्णवी अंदूरकर यांनी केले.…

शिवाजी विद्यापीठातील तलाव आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेच्या मुखपृष्ठावर

कोल्हापूर: ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ अशी एक सुप्रसिद्ध म्हण आहे. म्हणजे जे सूर्यालाही दिसत नाही, ते कवीच्या नजरेला दिसते. ही बाब संशोधकांनाही लागू आहे. सतत आपल्या संशोधनाच्या…

🤙 8080365706