पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा आज पुन्हा झटका

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा आलेख चढताच असून आज मंगळवारी पेट्रोलच्या दरात ८४ पैशांनी आणि डिझेलच्या दरात ८५ पैशांनी दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. देशात १३७…

महिलांची सुरक्षा आणि सन्मान वाढवण्यासाठी भाजपला मतदान करा : चित्रा वाघ यांचे आवाहन

कोल्हापूर : महिला सक्षमीकरण आणि बळकटीकरणासाठी भारतीय जनता पक्षाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. बेटी बचाव-बेटी पढाव, सुरक्षित मातृत्व सुमन योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, श्री शिलाई मशिन योजना, महिला सक्षमीकरण…

महापूराच्या विळख्यातून कोल्हापुरकरांची कायमची सुटका करण्यासाठी प्राधान्य देणार : सत्यजित कदम

कोल्हापूर : महापूराचा फटका बसल्याने कोल्हापूरचे अपरिमित नुकसान होत आहे. महापूराचे संकट जसे निसर्ग निर्मित आहे, तसेच ते मानवनिर्मितही आहे. २००३ साली बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भरावामुळे पुराच्या पाण्याचा निचरा होत…

महाविकास आघाडीने विकास नव्हे तर राज्याला भकास केले : महेश जाधव

कोल्हापूर : गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा विकास नव्हे तर भकास झाला, अशी टीका देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना तुरूंगात…

दबाव टाकून पाठिंबा मिळवण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न कोल्हापूरची जनता हाणून पाडेल : सुरेश हाळवणकर

कोल्हापूर : विकासाच्या योजना यशस्वी केल्या, देशाला दिशा मिळाली, कणखर नेतृत्व मिळाले म्हणूनच संपूर्ण देशात भाजपचा विजयाचा रथ धावत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात जे झाले नव्हते, ते पंतप्रधान मोदी यांनी…

स्वतःला पालक समजणारेच कोल्हापूरचे मालक झाले आहेत : अरुंधती महाडिक

कोल्हापूर : गेल्या दहा वर्षात ज्यांच्या हातात महापालिकेची सत्ता आहे आणि स्वतः ला पालक समजतात तेच कोल्हापूरचे मालक झाले आहेत, टोला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी पालकमंत्री…

खुटाळवाडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत कडवेचा तरुण ठार

सरूड : शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी ते भाडळेखिंडीच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलवरील तरुण जागीच ठार झाला. शैलेश जयवंत बेंडखळे (वय ३५, रा. कडवे, ता. शाहुवाडी) असे ठार झालेल्याचे नाव आहे.…

गोंदियातील बालिकेनेही अनुभववली कोल्हापूरकरांची माणुसकी !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जगात भारी आम्ही कोल्हापुरी ही कोल्हापूरची आता ओळख बनली आहे. कोल्हापूरकरांच्यातील माणुसकीचे वेळोवेळी दर्शन होत असते. असाच कोल्हापूरकरांच्या माणुसकीचा अनुभव गोंदियातील एका बालिकेला आला आहे. कोल्हापुरात सांगली…

पराभव दिसत असल्यानेच भाजपाकडून कोल्हापूरच्या मतदारांना थेट ईडीची धमकी! : नाना पटोले

मुंबई : भारतीय जनता पक्ष केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच करत आहे हे वारंवार उघड झाले आहे. ईडीसारखी तपास यंत्रणा तर थेट भाजपाची शाखा असल्यासारखीच काम करत आहे. राजकीय…

विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी शिरोली ग्रामस्थांची शाळेवर दगडफेक

शिरोली : शिरोलीतील  एका दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांच्या मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप करत आज ग्रामस्थांनी शाळेवर मूक मोर्चा काढला होता. मोर्चा शाळेजवळ आल्यावर संतप्त ग्रामस्थांनी शाळेवर दगडफेक केली.…

🤙 8080365706