जोतिबाच्या चैत्र यात्रेची तयारी पूर्ण; भाविक दाखल

जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या उद्या, शनिवारी होणाऱ्या चैत्र यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुख्य यात्रा जरी शनिवारी असली तरी दोन दिवसापासून दूरवरचे भाविक डोंगरावर दाखल झाले…

गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी

  सातारा : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांना सातारा जिल्हा न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयाचा हा निकाल गुणरत्न सदावर्तेंसाठी मोठा धक्का आहे. सातारा…

हसन मुश्रीफ यांच्याविरोधात समरजितसिंह घाटगे यांचा कागलला मोर्चा

कागल : रामनवमी आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीमध्ये प्रभू श्रीरामांचा अवमान केल्याचा आरोप आरोप करत शाहू उद्योग समूहाचे प्रमुख व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे संतप्त…

शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त सोमवारपासून लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने शासन आणि लोकांच्या वतीने लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करून राजर्षी…

किरीट सोमय्यांकडून १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा; संजय राऊत यांचा आरोप

मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज शिवसेनेचा नवा घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा दिला असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “विक्रांत नंतर आता टॅायलेट घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा…

श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची झीज थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : डॉ. निलम गोऱ्हे

मुंबई :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेपाची झीज थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. मूर्तीचे संवर्धन आणि वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर या दोन्ही…

सुवर्ण सतेज संकल्पनेतून ५० हजार गरजूंना शाश्वत लाभ देण्याचा निर्धार!

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुवर्ण सतेज संकल्पनेतून जिल्ह्यातील ५०  हजार गरजूंना  शाश्वत लाभ देण्याचा निर्धार ना. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याचा प्रारंभ आज…

लागोपाठ १४ ट्विट करुन देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पाठोपाठ एक अशी १४ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

इंदिरा IVF कोल्हापूरचा चौथा वर्धापन दिन उत्साहात

कोल्हापूर : इंदिरा IVF च्या कोल्हापूर केंद्राचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूर केंद्र २०१८ मध्ये सुरू झाले आणि तेव्हापासून IVF गर्भधारणेचे १५३२ सायकल पूर्ण केले आहेत. केंद्राने…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोल्हापुरात अभिवादन

कोल्हापूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिंदू चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.   जिल्हाधिकारी राहुल…

🤙 8080365706