गारगोटी (प्रतिनिधी) : राज्य शासनाचे वतीने गरीब-गरजू कुटुंबातील व्यक्तीस अर्थ सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना व इंदिरा गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून…
उचगाव : पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या उचगांव गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी, चिंचवाड, मधील ओढे, नाले, गटारी पावसाळ्यापुर्वी साफ कराव्यात, अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख…
नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकारला आणखी एक दणका बसला आहे. तो म्हणजे ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम…
मुंबई : कितीही अडथळे आणि संकटं येऊ देत, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले त्यांचे बलिदान कधीही विसरणार…
नवी दिल्ली : कोरोनामुळे देशाला मोठ्या संकटातून जावे लागत असून लॉकडाऊनमुळे देशाचे अर्थचक्र विस्कळीत झाले. भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून दोन वर्षांनंतर आर्थिक स्थिती पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र…
सिध्दनेर्ली : सिध्दनेर्ली (ता. कागल) येथील ग्रामंपंचायतीमार्फत साजणे वसाहतीमध्ये बसवलेले अंदाजे 30 ते 35 हजार रुपये किमंतीचे सौर ऊर्जा पॅनेल चोरट्यांनी लंपास केले. याबाबत समजलेली माहिती अशी, सिध्दनेर्ली ग्रामंपचायतीने समाज…
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे तोवर महाराष्ट्राचे कौतूक करायचे नाही, असं ठरवलं असेल. त्यामुळे ते दुसऱ्या राज्याचे कौतूक ते करणारचं,…
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ रविवार दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता छत्रपती शाहू स्टेडियम, कोल्हापूर येथे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी…
कागल : केडीसीसी बँकेकडून कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केले जात असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मराठा समाजातील हजारो बेरोजगार…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : उद्योगपती तसेच ई- स्टोअर इंडियाचे नॅशनल कोर कमिटी हेड विनायकजी राऊत यांचा 1 मे (रविवार) रोजी होणारा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त…