राज्यात 6 जूनपासून बरसणार पावसाच्या सरी

मुंबई : मुंबईमध्ये येत्या 6 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. वेळेआधीच मुंबईत मान्सूनच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 1 जूनला केरळमध्ये, तर 6 जूनपर्यंत मान्सून…

केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत फेसबुक पोस्ट लिहल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या केतकी चितळेला काहीसा दिलासा मिळाला आहे. केतकीच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला बुधवारी ठाणे सत्र न्यायालयात…

महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाची हत्या केली : देवेंद्र फडणवीस

मुंबई : ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेले अहवाल अत्यंत दयनीय होता. त्या अहवालात कोणाचीही सही नव्हती. तारीख नव्हती. त्यामुळेच हा अहवाल फेटाळला गेला आणि त्याचा फटका…

प्रविण दरेकर यांची सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या स्मारकाला भेट

 कोल्हापूर : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराचांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावातील स्मारकाला भेट देऊन त्याचे दर्शन घेतले.…

राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढेल आणि जिंकेलही : संजय राऊत

नवी दिल्ली : राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करा, आकडे आणि मोड दोन्हीही महाविकास आघाडीकडे आहे. राज्यसभेची निवडणूक लढेल आणि जिंकेलही अशा शब्दात संजय राऊत यांनी…

वस्तुसंग्रहालये आजच्या काळातही प्रेरणादायी : संयोगिताराजे छत्रपती

कोल्हापूर : वस्तुसंग्रहालये ही आजच्या काळासाठी सुद्धा प्रेरणादायी आहेत. प्रांतिक इतिहास जीवनमुल्ये उलघडून दाखविण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. जीवन समृद्ध करण्यासाठी ही वस्तुसंग्रहालये महत्त्वपूर्ण असतात, असे प्रतिपादन युवराज्ञी संयोगिताराजे…

ओबीसी आरक्षणप्रश्नी मध्य प्रदेशात चार दिवसात काय चमत्कार घडला? : नाना पटोले

मुंबई : ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. चारच दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला ज्या सुचना…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने झटपट एंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळविले पण महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मात्र अडीच वर्षे एंपिरिकल डेटा गोळा…

पवार मराठ्यांचे कधीच झाले नाहीत, संभाजीराजेंनी डाव ओळखावा : निलेश राणे

मुंबई : संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा केली. त्यावर लगेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमची उरलेली मतं राजेंना देऊ असं सांगून राजेंना अडचणीत टाकलं आहे. उरलेली…

मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली : मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. सर्वोच्च न्यायालयात मध्यप्रदेश सरकारने स्थापन केलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मान्य केला आहे. तसेच मध्यप्रदेश…

🤙 8080365706