बहिरेश्वर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील बहिरेश्वरच्या कोटेश्वर विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकत सत्तारुढ आघाडीने वर्चस्व कायम राखले. बहिरेश्वर येथे सुरवातीपासूनच कोटेश्वर सेवा संस्था ही एकच संस्था कार्यरत…
कोल्हापूर : समाजाचे ध्रुवीकरण थांबवून प्रगती साधण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे विचार कृतीत आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करुन याची सुरुवात कोल्हापूरातच होवू शकते, असा विश्वास श्री शाहू महाराज छत्रपती यांनी…
मुंबई : महागाईने त्रस्त झालेल्या देशातील नागरिकांना केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून खूशखबर दिली असतानाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनेही टॅक्स कमी करुन पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात…
पुणे : ‘मी अयोध्या दौरा जाहीर केला आणि माझ्यावर टीका होऊ लागली. हा सगळा सापळा असल्याचे लक्षात आलं. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली. मला अयोध्येला येऊ देणार…
मुंबई : आधी किंमती वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करण्याचा दिखावा नको. पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. केंद्र सरकारने दोन…
सातारा : जम्मू काश्मीरमधील जम्मू सांबा ब्लॉक येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सातारा जिल्ह्यातील जवानाला वीरमरण आलं. बामणोली तर्फ कुडाळ (ता. जावळी) गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय २२) कर्तव्यावर असताना…
कोल्हापूर : कोल्हापूर येथील शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेस गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. आंब्याच्या जत्रेचा उद्या रविवारी २२ मे शेवटचा दिवस आहे. कोल्हापूरकरांनी याचा लाभ घ्यावा,…
नवी दिल्ली : महागाईने त्रस्त झालेल्या देशातील नागरिकांना केंद्र सरकार खूशखबर देणार असून पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे. तर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर २०० रुपये सबसिडी देण्याचा सुद्धा…
कागल : कागल तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतीमालाला किमान हमीभाव व शेतीपंपास किमान दिवसा दहा तास वीज पुरवठा करावा, असे ग्रामसभेचे ठराव तालुक्यांतील ५७ ग्रामपंचायतीकडून एकत्रित करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून एका विद्यार्थिनीची कॉलेजजवळून २०० फूट ओढून नेत हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा कॉलेजजवळ तरुणीची भोसकून हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मृत तरुणी ही १९ वर्षीय…