ज्यांनी गद्दारी केली, त्यांची यादी आमच्याकडे… पाहून घेऊ ? : संजय राऊत

मुंबई : काही जे बाजारातले नेहमीचे घोडे असतात, ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते. जास्त बोली लागली, इतर काही कारणं असतीलही. त्यामुळेच आमची साधारण सहा एक मतं होती, अपक्षांची…

शिवसेनेच्या पराभवावर संभाजीराजेंची तुकोबांच्या अभंगातून टीका

कोल्हापूर : राज्यसभेतील शिवसेनेच्या सहाव्या जागेच्या पराभवावर आज छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसतो, पण दशा अंगी येत नाही, खोटा…

महाविकास आघाडीला धोबीपछाड देत भाजपचा चमत्कार; धनंजय महाडिक बनले खासदार

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरशीने झालेल्याा निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड देत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी चमत्कार घडवला आहे. कोल्हापूरच्याच संजय पवार यांचा पराभव करत ते आता ‘माजी’चे आजी खासदार…

राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी ‘का’ रखडली?; उत्कंठा शिगेला !

मुंबई : शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेली राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक आज प्रचंड चुरशीने पार पडली. पण अद्याप मतमोजणीलाच सुरूवात न झाल्याने सर्वच पक्ष अस्वस्थ झाले असून उत्कंठा शिगेला पोहोचली…

छ. शाहु स्मृती शताब्दी वर्षानिमित्त दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरणासाठी विविध योजना राबवणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त जिल्ह्यातील ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय आज जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.…

गोकुळचे दूध संकलन वाढविण्यासाठी गावोगावी दौरा करणार : मुरलीधर जाधव

कोल्हापूर : गोकुळच्या दुधाला मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे संघाने अधिकचे दूध संकलन करण्यावर भर दिला आहे आणि हेच लक्ष घेऊन शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावातून जास्तीत जास्त दूध गोकुळकडे…

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचं निधन

दुबई : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर आज त्यांच्या निधनाची बातमी आली आहे. बऱ्याच…

औरंगाबादसह सोलापूर, नगरमध्ये मुस्लिम संघटनांचे आंदोलन

औरंगाबाद : प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल भाजपच्या नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूरहसह अनेक ठिकाणी मुस्लिम संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांनी शर्मा…

महाविकास आघाडीची तीन मतं बाद करण्याची भाजपकडून मागणी

मुंबई : प्रचंड चुरस निर्माण झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची ३ मते बाद करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, तसेच काँग्रेस नेत्या…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मतदान करणार नाहीत

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी एका एका आमदाराचे मत फार महत्त्वाचे आहे. पण असे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मतदान करु शकणार नाहीत. राज्यसभेसाठी महाविकास आघाडी सरकारच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी…

🤙 8080365706