ठाण्यात ‘यांचे’ जोरदार शक्तिप्रदर्शन

ठाणे : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या समर्थनार्थ ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खासदार…

राजर्षी शाहू स्वाभिमानी पॅनलच विजयाचा गुलाल उधळणार : शिक्षक नेते शंकरराव मनमाडकर

चंदगड : गेली अनेक वर्ष सभासदांच्या हिताशी खेळ करणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी स्वाभिमानी सभासदांची आघाडी निर्माण झाली आहे. ही आघाडी सत्तेच्या दलालांना सत्तेपासून दूर सारणार आणि शिक्षक समितीच्या माध्यमातून…

स्पर्धेत टिकणारे सक्षम विद्यार्थी घडवू : सौ. नवोदिता घाटगे

कागल : आजचे युग हे स्पर्धेचे असून स्पर्धेत टिकणारे सक्षम विद्यार्थी घडवू, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केले.   दि कागल सिनियर एज्युकेशन चॅरिटेबल…

शिक्षक बँकेच्या सभासदांसाठी ओवरड्राफ्ट कर्ज योजना सुरू करणार : रवी पाटील

कोल्हापूर : सभासदांच्या हितासाठी ओवरड्राफ्ट ही अभिनव कर्ज योजना सुरू करणार आहोत. ज्याद्वारे सभासदांना आवश्यक त्या रक्कमेचे कर्ज मंजूर करून घेता येईल. पण आपल्याला गरज लागेल तेवढीच रक्कम काढता येईल.…

बंडखोर आमदारांच्या घोडेबाजाराची किंमत ५० कोटी ? हे खरे आहे का ?

मुंबई : बंडखोर आमदारांच्या घोडेबाजाराची किंमत ५० कोटी हे खरे आहे का ? कुणी दिले ? असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी ट्वीट करत उपस्थित…

डीसीपीएस संघटनेचा शिक्षक संघाच्या सत्तारूढ वरुटे पॅनेलला जाहीर पाठिंबा

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेने डीसीपीएस सभासदांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली आहे. संघटनेच्या मागणीनुसार बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने डीसीपीएस मधील सभासद मयत झाल्यास त्यांना पूर्ण कर्जमाफी देऊन त्यांच्या कुटुंबाला पाच…

अखेर नाव ठरलं … ‘शिवसेना- बाळासाहेब ठाकरे गट’

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी करून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन गट तयार करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी त्यांच्या गटासाठी ‘शिवसेना- बाळासाहेब ठाकरे’ असं नाव…

राजेश क्षीरसागर यांची पोस्टर्स फाडली

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर हे शिवसेना पक्षाशी गद्दारी करून एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है, च्या घोषणा देत…

‘त्या’ आमदारांना अपात्रतेची नोटीस

मुंबई : १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवावे, अशा मागणीचे पत्र शिवसेनेने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले आहे. त्यात या आमदारांना ४८ तासांच्या आत त्यांच म्हणणे मांडवण्याचा अल्टिमेटम देण्यात आला…

एनपीएसधारक शिक्षक सभासद बांधवासाठी सुधारित कल्याण योजना राबवणार : मंगेश धनवडे

पन्हाळा : एक नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षक बांधवांसाठी त्यांच्या मृत्यूनंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर लाभ देणारी कोणतीही योजना शिक्षक बँकेत कार्यान्वित नाही. त्यामुळे अशा सर्व एनपीएस बांधवांसाठी अत्यंत उत्कृष्ट अशी योजना…

🤙 8080365706