पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा : मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून…

संततधार कायम; पंचगंगा नदीची पाणी पातळी सात फुटांनी वाढली

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून पंचगंगा नदीची पाणी पातळी एका रात्रीत सात फुटांनी वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण १४ बंधारे पाण्याखाली आहेत. पाणी पातळीत वाढ झाल्याने कसबा बावड्यातील राजाराम…

राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच कमी करणार !

मुंबई : राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरचा कर लवकरच कमी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी केला, तशाच प्रकारचा निर्णय आता राज्यातही घेतला जाईल…

…अन् उपमुख्यमंत्री झाले विरोधी पक्षनेते

मुंबई : मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज, सोमवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात…

मी पुन्हा आलो आहे… मी ‘त्याचा’ बदला घेणार…

मुंबई : २०१९ ला ‘मी पुन्हा येईन’ असं वक्तव्य केलं होत. माझ्या त्या वक्तव्याची प्रचंड टिंगल उडवण्यात आली. मी आता परत आलो आहे. मी पुन्हा आलो आहे आणि या सगळ्यांना…

विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे शिक्षक आमदारांना त्यांच्या जवळील फुटीर संचालकाकडून मिळतील : संजय परीट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विरोधी आघाडीने दादा लाड यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आमदारांना हवी असतील तर त्यांनी स्वतःकडे घेतलेल्या फूटीर  संचालकाकडून उत्तरे जाणून घ्यावीत कारण हे दोन- तीन संचालक व्यासपीठावर आमदारांच्या…

सभासदांचा कौल मान्य : प्रसाद पाटील

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत आम्ही एका वैचारिक भूमिकेतून लढत दिली. सभासदांच्या आर्थिक नुकसानीविरोधात आणि सभासद हितासाठी आम्ही केलेला संघर्ष, बँक वाचवण्यासाठी दिलेला लढा व आमचे संघटनात्मक कार्य सर्व…

शिक्षक बँकेत सत्तांतर; राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीचा दणदणीत विजय; सत्ताधारी वरूटे पॅनलचा धुव्वा

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्तांतर झाले. थोरात गटाच्या शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, समितीचे नेते जोतिराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीने १७ पैकी १७…

एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. १६४ मते शिंदे सरकारला मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. भाजपचे ज्येष्ठ…

शिवराज्याभिषेकाचे तैलचित्र काढणाऱ्या डाॅ.अल्पना चौगुले यांचा तामिळनाडू शासनाकडून गौरव

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : ‘शिवराज्याभिषेकाचे तैलचित्र काढणारी देशातील पहिली महिला म्हणून कोल्हापूरातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ . अल्पना चौगुले यांचा तामिळनाडू शासनाने तंजावर येथे सत्कार केला. तंजावर ( तामिळनाडू ) येथील सरस्वती महलमध्ये…

🤙 8080365706