कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशातील सर्व जन आंदोलनाच्या वतीने व स्वराज इंडिया पक्षाच्या पुढाकाराने भारत जोडो यात्रेला पाठींबा देणारी संविधान बचावो जनसंवाद यात्रा कोल्हापुर मधून निघणार आहे. या यात्रेच्या उद्धाटनप्रसंगी स्वराज…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-20 विश्वचषकासाठी संपूर्ण भारतीय टीम सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहली ज्या हॉटेलमध्ये राहतोय, त्या हॉटेलमधील त्याच्या रुमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता.…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या राज्यपालांची शिवाजी विद्यापीठात ‘आंतरराज्य समन्वय’ बैठक आयोजित करण्यात आली आहे. दि.४ नोव्हेंबर रोजी हि बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि…
कसबा बावडा (प्रतिनिधी) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज (सोमवारी) कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी सरदार पटेल यांना अभिवादन करून त्यांचा…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रख्यात क्रिकेटपटू आणि मास्टरब्लास्टर अशी ओळख असणारे सचिन तेंडुलकर यांनी आज (सोमवारी) पहाटे नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात काकड आरतीला हजेरी लावल्याचे समजते. यावेळी तेंडुलकर यांच्यासोबत त्यांचा मुलगा…
कोल्हापूर (प्रातिनिधी) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज (सोमवारी) दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत याचे आयोजन करण्यात होते.…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बलात्कार तसंच लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये करण्यात येणाऱ्या कौमार्य चाचणी म्हणजेचं टू फिंगर टेस्ट वर सुप्रीम कोर्टानं बंदी घातली आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या व ५६ व्या महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर सेक्टरच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी…
नवी मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. पुढील तीन दिवस त्यांच्यावर उपचार होणार आहेत.डॉक्टरांनीच त्यांना रुग्णालयात दाखल…
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या गृह विभागाने शिंदे गटातील सर्व आमदार आणि खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिंदे गटाच्या ४१ आमदार आणि १० लोकसभा खासदारांच्या सुरक्षेत वाढ…