रणजित निकम पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये प्रथम

कसबा बावडा (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे पदार्थ विज्ञान विभागाच्यावतीने आयोजित ‘पोस्टर प्रेझेंटेशन’ स्पर्धेत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या रणजित पांडुरंग निकम याने प्रथम स्थान पटकावले आहे. पुणे विद्यापाठाच्या…

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष मोहिम-संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत जिल्हयातील सर्व गावात हागणदारीमुक्त सातत्य ठेवणे, वैयक्तीक शौचालयाचा वापर होणे, तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन…

संभाजीराजे छत्रपती यांना झेड प्लस सुरक्षेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत ‘हर हर महादेव’ चित्रपटावर नाराजी व्यक्त केली होती.त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांच्या जिवाला धोका असून, त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात…

गोडसाखरचा कल शाहू आघाडीकडे

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (रविवारी) मतदान घेण्यात आले. या निवडणुकीचा निकाल आज (मंगळवारी) जाहीर होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली असून…

शिरोली येथील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी

शिरोली (पु.): ग्रामपंचायत शिरोली पु.( ता.हातकणंगले) येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने कोटयावधींचा भ्रष्टाचार व बेकायदेशीरपणे कामे केली आहेत. त्यामुळे या सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी…

शिरोलीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्याकडून संगनमताने कोटयवधींचा भ्रष्टाचार

शिरोली : ग्रामपंचायत शिरोली (पु.) (ता.हातकणंगले) येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने कोटयवधींचा भ्रष्टाचार व बेकायदेशीरपणे कामे केली असून याची चौकशी झाली पाहिजे, अशा मागणीचे निवेदन शिरोली (पु.)…

प्रयाग चिखलीत उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून मोटारसायकलस्वार ठार

प्रयाग चिखली (वार्ताहर): प्रयाग चिखली येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून पाडळी बुद्रुक (ता. करवीर) येथील जावई येथील बंडेराव भीमराव जाधव-भोई (वय ५२) मुळगाव- वाघापूर ता. भुदरगड हे मोटरसायकलस्वार जागीच…

गंगावेश रोड, लक्ष्मी, दत्त गल्ली कसबा गेट परिसरातील सभासद उमेश निगडे यांच्या पॅनेल सोबत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छोटी छोटी कर्ज देऊन गंगावेश रोड, लक्ष्मी गल्ली, दत्त गल्ली , कसबा गेट परिसरातील सभासदांच्या व्यवसाय उद्योगास हातभार लावल्यामुळे आम्हा सभासदांना खाजगी लोकांकडून टक्केवारी मोजून पैसे घ्यावे…

समरजित घाटगे यांनी घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट

कागल (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी भेट घेऊन आभार मानले. शिंदे-फडवणीस सरकार सत्तेवर येताच राज्यातील प्रामाणिकपणे…

आमच्याच आघाडीचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ-डॉ.प्रकाश शहापूरकर

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : संपूर्ण कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता ८० टक्क्यांहून अधिक मतदान छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीला होईल. त्यामुळे,आमच्याच आघाडीचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे,…

🤙 8080365706