माधुरी अनुजे यांना पीएच.डी.

कसबा बावडा (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंटरडिसीप्लेनरी रिसर्चच्या विद्यार्थीनी माधुरी अनुजे यांना वैद्यकीय भौतिकशास्त्र या विषयामधून विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी जाहीर झाली. माधुरी अनुजे यांनी ‘कॅन्सर…

कागल नगरपरिषदेच्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमास प्रतिसाद

कागल (प्रतिनिधी): कागल नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी टीना गवळी यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमास नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत कागल शहरात १० प्रभागांमध्ये १२ ठिकाणी गणेश…

अखेर ठरलं ! कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ठरला ‘हा’ मार्ग

कोल्हापूर प्रतिनिधी : यंदाच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पारंपरिक महाद्वार रोड विसर्जन मिरवणूकीसाठी खुला राहील. तसेच यासोबत पर्यायी दोन मार्गही विसर्जन मिरवणुकीसाठी उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश…

उद्धव ठाकरेंनी धोका दिला-अमित शाह

मुंबई वृत्तसंस्था : केवळ दोन जागांसाठी त्यांनी २०१४ मध्ये युती मोडली. मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मतं मागून जिंकून आल्यानंतर आमच्याशी विश्वासघात केल्या असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेचे…

त्यांना दुसरं कुणी मोठं झालेलं बघवत नाही-गोपीचंद पडळकर

पुणे प्रतिनिधी : साम-दाम-दंड भेदचा वापर करून आणि ५० खोके सर्व काही ओके करून हे सरकार ओरबडून आणलं. पण मागील अडीच महिन्यात काहीही काम झालं नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

शिक्षकांनो,मेरीटसह जागरूक नागरिकही घडवा-आ.हसन मुश्रीफ

कागल प्रतिनिधी : शिक्षकांनो तुम्ही अथक परिश्रमाने विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये आणणारच आहात. सोबतच त्यांना जागरूक नागरिकही घडवा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. शिक्षक हे राष्ट्रनिर्माता आहेत, असे गौरवउद्गारही त्यांनी…

टाटा सन्सचे सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन

नवी मुंबई वृत्तसंस्था : टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू…

अबब…! मालगाडी रुळावरुन घसरुन थेट शेतात

सोलापूर प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील केम जवळ मालगाडी रुळावरून घसरली. रात्री ३ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली. सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने ही मालगाडी जात…

कागल येथे ‘त्या’ लाभार्थ्यांना धनादेश वाटप

कागल प्रतिनिधी : शहरातील चार लाभार्थ्यांना रमाई आवास घरकुल योजनेतील मंजूर रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.…

घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

कोल्हापूर प्रतिनिधी : उद्या सोमवारी होणाऱ्या घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. यामध्ये पवडी विभागाचे २२५ कर्मचारी, आरोग्य विभागाचे ६५० कर्मचारी व आरोग्य निरिक्षकांच्या १६ टिम, ९०…

🤙 9921334545