नवी दिल्ली वृत्तसंस्था : घरगुती सिलेंडरच्या हजारांच्या पलिकडे गेलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. गॅसच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे.ओएनजीसी आणि…
मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु…
कोल्हापूर प्रतिनिधी : गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील २८१ बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.…
मुंबई वृत्तसंस्था : शिंदे गटाने मंगळवारी (६ सप्टेंबर) रोजी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. यावर आज (बुधवारी) तातडीने सुनावणी घेण्यात आली. यासाठी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन…
शिराळा प्रतिनिधी : प्रा.डॉ.वैशाली गुंजेकर यांचा आदर्श ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेऊन, स्वतःचे करिअर घडवावे. प्रयत्न, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर शिक्षणामध्ये विविध संधी शोधाव्यात आणि त्यात यशस्वी व्हावे असे प्रतिपादन महाराष्ट्र…
सांगली (प्रतिनिधी) : शिक्षक राष्ट्र निर्मितीचे काम करत असतात. भावी पिढी घडवण्याचे पवित्र कार्य त्यांच्या हातून घडत असते. समाजातील त्यांचे स्थान आढळ आहे, असे प्रतिपादन कासेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस…
मुंबई वृत्तसंस्था : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचाच आहे. तेव्हा मला जे बोलायचंय ते बोलेनच. पण आता एक बरंय, की आत्तापर्यंत मला बोलताना तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा. त्यामुळे जरा जपूनच…
करवीर प्रतिनिधी : प्रयाग चिखली (ता.करवीर) येथे जय शिवराय तरुण मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त माऊलीचा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा रिंगण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. ज्ञानोबा माऊलीच्या…
कोल्हापूर प्रतिनिधी : केरळ येथील कोझिकोडे येथे होणाऱ्या २१ व्या राष्ट्रीय ज्युनिअर वुशू अजिंक्यपद स्पर्धेसाठी मोसिन मुजावर आणि आयुष बागे यांची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे. नुकत्याच ऑल महाराष्ट्र वुशू…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाला जिल्ह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत जवळपास २ लाख ५८ हजार ९३२ मुर्तींचे…