कोल्हापूर प्रतिनिधी : दोन दिवस अखंड रिपरिप पावसाची सुरू आहे. जेव्हा अतिपाऊस असतो, तेव्हा विशेषत: भाजीपाला तातडीने विक्री करावा लागतो, अन्यथा तो सडून जाण्याची भीती असते. जास्त दराने दराने भाजीची…
कोल्हापूर प्रतिनिधी : साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेला ‘राडा’ सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘राडा’ सिनेमाने सोशल मीडियावर चांगलीच हवा करत…
गारगोटी (प्रतिनिधी ) : राज्य शासनाने ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात…
कागल प्रतिनिधी : येथे रविवार (दि.१८ सप्टेंबर ) रोजी एक लाख रुपये बक्षिसांची यावर्षीची पश्चिम महाराष्ट्रातील भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धा होणार आहे. याचबरोबर उखाणे, जात्यावरील ओव्या, पारंपारिक वेशभूषा याही स्पर्धा होणार…
कोल्हापूर प्रतिनिधी : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे आज सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. युनियनचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात येत आहे. ग्रामसेवकांमधून…
कोल्हापूर प्रतिनिधी : ४ ऑक्टोबरपासून स्टार एअरची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नियमितपणे सुरू होत आहे. कोल्हापूर-मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी, अशी प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक…
कसबा बावडा प्रतिनिधी : येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत महाद्वार रोड येथे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये नागरिकांना साउंड सिस्टीमचा होणारा त्रास कमी करण्यासाठी कापसाच्या बोळ्यांचे वाटप करण्यात आले.…
कोल्हापूर प्रतिनिधी : कोरोनाच्या पूर्वी ज्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जात होता तसाच यंदाचादेखील असणार आहे. ई-पासची सक्ती असणार नाही अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. गणपती नंतर आता…
कागल प्रतिनिधी : येथिल श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत शुक्रवार दि.१६ ते सोमवार दि.१९ सप्टेंबर या दरम्यान मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराज…
कोल्हापूर प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा यांच्या वतीने सोमवार (दि.12 सप्टेंबर) रोजी ‘स्टार्ट अप’ आऊट रीच व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (डिएसटी) आणि सायन्स अँड…