शरद पवारांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पलटवार…

मुंबई : आत्मविश्वास नसला की मग देवदर्शनासाठीचे दौरे वाढतात, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर देत पलटवर…

मी कुठेही हात दाखवायला जात नाही ; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी दौऱ्यावर गेले होते. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक साईबाबांचं दर्शन घेतलं. शिर्डी दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाला हात दाखवल्याचा आरोप होत आहे.या मुद्द्यावरून शरद पवार यांनी…

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. दुष्काळग्रस्त भागात पुराचं पाणी वळवण्याच्या प्रकल्पाला जागतिक बॅंकेनं अर्थसहाय्य करावं…

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का ; खा. अमोल कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करणार?

पुणे : भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच असेल असं विधान केलं आहे.पटेल यांच्या या विधानाचं खंडन करण्या ऐवजी अमोल कोल्हे…

मोड आलेले बटाटे खाणे, चांगले किंवा वाईट?

मोड आलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला कोणते त्रास होतात हे समजून घेणे गरजेचे आहे. कोंब आलेले बटाटे खाणं आरोग्यासाठी हानिकारक असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कोंब येणे म्हणजे ती भाजी एका रासायनिक प्रक्रियेतून…

आजचं राशीभविष्य….

आजचं राशीभविष्य:जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ…

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान

कोल्हापूर : महाआवास अभियानात २०२०-२१ मध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना यांच्या एकत्रित संख्यात्मक प्रगतीनुसार बहुमजली इमारती बांधणे, यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेस राज्यात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार जाहीर झाला .आज…

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का ; या खासदाराने सोडला पक्ष

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, कारण शरद पवारांच्या सगळ्यात जवळच्या सहकाऱ्यानेच त्यांची साथ सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.…

गित्तेंवर कडक कारवाई करा;जि.प.अभियंता संघटनेचे निवेदन

कोल्हापूर (प्रतिनिधी): आंद्रुड ता.जि.उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता खासेराव गलांडे यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे तसेच त्यांना मारहाण करणाऱ्या गित्ते यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन…

अन्न व औषधी प्रशासनाचा १६ मोबाइल व्हॅन खरेदी करण्याचा निर्णय…..

यवतमाळ : अन्नपदार्थांतील भेसळीचे नमुने तपासण्याचा भार राज्यातील केवळ तीन प्रयोगशाळांवर आहे. तेथे इतर ठिकाणचे नमुने येत असल्याने मर्यादित लॅबवर भार येतो. नमुने ताबडतोब निकाली निघावे म्हणून अन्न व औषधी प्रशासन…

🤙 8080365706