डी. वाय. पाटील सहकारी बँकेस ‘उत्कृष्ट बँक’ पुरस्कार

कोल्हापूर : येथील डी. वाय. पाटील सहकारी बँकेस कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोशिएशनतर्फे नागरी बँक श्रेणीमध्ये ठेवीबाबत उत्तम कामगिरी केल्याबद्दल ‘उत्कृष्ट बँक’ म्हणून प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…

सणासुदीत गांधीनगर बाजारपेठेतील वीज खंडित होऊ देऊ नका : करवीर शिवसेनची मागणी

गांधीनगर : सणासुदीच्या काळात गांधीनगर बाजारपेठेतील वीज खंडित होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा करवीर शिवसेनेच्यावतीने वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अश्विनकुमार सूर्यवंशी यांना निवेदनाव्दारे देण्यात आला. गांधीनगर…

उद्योजकतेला हवी सोशल इंजिनिअरिंगची जोड : गिरीश चितळे

कसबा बावडा ( वार्ताहर) : इंजिनिअर हा प्रॉब्लेम सॉल्व्हर असून त्याने आसपासच्या समस्या, गरजा लक्षात घेऊन काम करणे गरजेचे आहे. कोणताही उद्योग व्यवसाय यशस्वी होण्यासाठी त्याला अशा सोशल इंजिनीअरिंगची जोड…

गांधीजींच्या विचाराची देशाला गरज : शामराव देसाई

गारगोटी (प्रतिनिधी) : भारत देशाला महात्मा गांधीजींचा कधीही विसर पडणार नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराची आज देशाला गरज असल्याचे प्रतिपादन भुदरगड तालुका राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केले.…

‘कागल’ मधील पाणीप्रश्न मार्गी लागणार : पालकमंत्र्यांचे समरजितसिंह घाटगे यांना आश्वासन

कागल (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या जल जीवन योजनेअंतर्गत प्रत्येक गावात “हर घर नल, हर घर जल’ या योजनेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे शुद्ध पाणी पोहोचवण्याकरिता कागल विधानसभा मतदारसंघात हे मिशन यशस्वीरित्या राबवणेच्या…

कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांना ‘आऊटस्टँडिंग काँट्रिब्युशन’ अवॉर्ड

कोल्हापूर : डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांना ‘आऊटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू सायन्स, हायर एज्युकेशन अँड एक्सटेन्शन अवार्ड-2022’ ने सन्मानित करण्यात आले. तामिळनाडू…

जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवावेत: कॉंग्रेसच्या आमदारांची पालकमंत्री केसरकर यांच्याकडे मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शासन स्तरावरील प्रलंबित प्रस्ताव व प्रश्नांबाबत तसेच जिल्हातील शासन स्तरावर विविध विभागांकडून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत. या सर्व विषयामध्ये लक्ष घालण्याच्या मागणीचे निवेदन जिल्ह्यातील…

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 125 रुग्णावर मोफत प्लास्टिक सर्जरी

कसबा बावडा ( वार्ताहर) : डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे झालेल्या विशेष शिबिरात तब्बल 125 हून अधिक रुग्णावर मोफत प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्या. अमेरिकेतील जगविख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. राज…

अंबाबाईची मदुराई निवासिनी भुक्ती मुक्ती प्रदायिनी रूपात पूजा

कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी, म्हणजेच शनिवारी करवीर निवासिनी अंबाबाई देवीची मदुराई निवासिनी भुक्ती मुक्ती प्रदायिनी रूपात पूजा साकारली आहे. करवीर निवासिनी सिंहासनावर विराजमान होऊन भक्तांना दर्शन देत आहे अशा…

16 ऑक्टोंबर जागतिक भूलदिनाला जनजागृतीची ज्योत दिल्लीला पोहोचणार

कोल्हापूर : भारतीय भूलसंघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमीत्ताने भारतभर भूलशास्त्र व भूलतज्ञ विषयक, जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. १६ आक्टोबर हा जागतिक भूलदिवस आहे.त्यादिवशी संपूर्ण देशभरातून जनजागृतीची ज्योत…

🤙 9921334545