कागलच्या श्रीराम मंदिरमध्ये शनिवारी भारतनाट्यमचे आयोजन

कागल:येथे शनिवारी (ता.५)भक्तीपर गीतांवर आधारित भारतनाट्यम या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.श्री रामनवमी निमित्त श्रीराम मंदिर देवस्थान जिर्णोद्धार समितीच्यावतीने हा कार्यक्रम होत आहे.     तपस्यासिद्धी स्कूल भरतनाट्यम तसेच प्रतीनंद कला…

खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली केंद्रीय अर्थराज्यमंत्री नामदार पंकज चौधरी यांची भेट*

कोल्हापूर:खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थराज्यमंत्री नामदार पंकज चौधरी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित…

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाईल ; आरोग्यमंत्री आबीटकरांचा इशारा

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात  गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याच्या गंभीर आरोपानंतर, आता राज्य सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर…

वारणानगर येथे आ. विनय कोरेंच्या हस्ते अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्ती पत्राचे वाटप

कोल्हापूर : वारणानगर येथे आमदार विनय कोरे यांच्या हस्ते शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.   यामध्ये अंगणवाडी सेविका उषा दत्तात्रय हिरवे…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक पार पाडली. या जयंती सोहळ्याचे…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देपूळ येथे जाहीर सभा

वाशीम : देपूळ (जि. वाशिम) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कर्जमाफी , पिकविमा , सोयाबीन हमीभाव व नुकसान भरपाईसाठी संत गजानन महाराज मंदिर प्रांगणात जाहीर सभा घेण्यात आली.     राज्य…

सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे ‘जियो टॅगिंग’ करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील सर्व शाळांचे पिण्याचे पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह ‘जियो टॅगिंग’ करण्यात यावे. नामांकित शाळांच्या सद्य:स्थितीबाबत विभागाने पडताळणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच…

कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या  केंद्रातील सर्व संगणकीय साहित्य व फर्निचर हलवावे लागणार आहे. त्यामुळे मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रातील…

कसबा बावडा त्र्यंबोलीनगर मधील चॅनलमधून चार टन प्लॅस्टिक बॉटल, गाळ व इतर कचरा उठाव

कोल्हापूर : कसबा बावडा येथील कोर्टाच्या समोरील बाजूस असलल्या त्र्यंबोलीनगर मधील चॅनलमधून आरोग्य विभागाच्यावतीने चार टन प्लॅस्टीक बॉटल, गाळ व इतर कचरा काढण्यात आला. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल…

शाश्वत विकासाद्वारे राष्ट्रनिर्मितीत युवकांनी योगदान द्यावे: सिद्धार्थ शिंदे

कोल्हापूर: शाश्वत विकासाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती करण्याच्या कामी युवकांनी योगदान द्यावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी आज येथे केले.       विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स…

🤙 8080365706