तर गंभीर परिणाम होतील-राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अडीच वर्ष प्रदीर्घ संघर्ष करून शेतकऱ्यांना  प्रोत्साहानपर 50 हजार मिळवून दिले आहेत. आयत्या बिळात नागोबा या म्हणीप्रमाणे बँकांनी ते कर्जाला जमा करू नयेत, शेतकऱ्यांना सुखाने दिवाळी साजरी…

समरजीत घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा

कागल (प्रतिनिधी) : येथील रमाई आवास योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे अनुदान मंजूर होऊन केवळ राजकीय अनास्थेपोटी बऱ्याच वर्षांपासून पासून रखडले होते. या योजनेतील लाभार्थ्यांनी शासकीय कार्यालयामध्ये अनेक हेलपाटे घालून कोणीही त्यांची…

संभाजीराजेंनी बांधावर जाऊन घेतली शेतकऱ्यांची भेट

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील वैतागवाडी (विजयानगर) येथे छत्रपती संभाजीराजे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. सज्जन भानुदास दिसले यांच्या शेताला भेट देवून त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त…

जिल्हा परिषदेत ‘ग्रामस्तरीय क्षमता बांधणी’ प्रशिक्षणाचा शुभारंभ !

कोल्हापूर (प्रतिनिधी) :जल जीवन मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयामध्ये पाणी पुरवठयाची कामे सुरू आहेत. ही कामे गुणवत्तापूर्ण व्हावी यासाठी ग्राम पंचायत स्तरावरील पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांचे व ग्रामसेवकांचे बळकटीकरण…

केडीसीसी बँकेत प्रोत्साहनपर अनुदानाचे वाटप !

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना- २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.…

कोल्हापुरात जागतिक पांढरी काठी दिन साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रच्या वतीने १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक पांढरी काठी दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त रविवार (दि.१६ ऑक्टोबर) रोजी संघाच्या वतीने जनजागृती फेरी…

गोकुळतर्फे म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ)च्या म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ दि.२१ ऑक्टोबर २०२२ होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना…

कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांना एलिट अॅकॅडेमिशियन अवॉर्ड

तळसंदे (प्रतिनिधी) : डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के प्रथापन यांना इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स, नवी दिल्लीतर्फे (आयईईई) “एलिट अॅकॅडेमिशियन अवॉर्ड 2022” ने सन्मानित करण्यात आले.     …

शौमिका महाडिक यांनी दूध उत्पादकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करू नये-चेअरमन विश्वास पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) :विरोधी आघाडीच्या संचालिका महाडिक यांनी उलटसुलट विधाने करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करू नये.तसेच मुंबईतील दूध पॅकिंगवरुन सत्ताधारी आघाडीच्या नेते मंडळीवर केलेली टीका निराधार असल्याचे गोकुळचे चेअरमन…

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील : खा. धनजंय महाडिक

कोल्हापूर : सत्ता हे साधन नसून गोरगरीबांच्या सर्वागीण विकासाचे प्रतिबिंब आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीस्थळाच्या सर्वागीण विकासासाठी सैदेव प्रयत्नशील असून जनतेच्या  विकासाची कामे करताना कधी हार-जीत होत असते. पण महाडिक कुटुंबीयांनी…

🤙 9921334545