कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे श्री शाहू मार्केट यार्ड येथे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर वडणगे विकास सेवा संस्था मर्या. वडणगे या अडत दुकान ठिकाणी बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचे…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जगप्रसिद्ध असणार व्हॉट्सअॅप आज (मंगळवारी) दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं.एकीकडे काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात असतानाच दुसरीकडे हा सायबर हल्ला असण्याचीही शक्यता वर्तवली जात…
सोळांकूर (प्रतिनिधी) : गेल्या २७ वर्षांच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर आणि विश्वासावर मी घडलो व वाढलो नेतृत्वाने वार्यावर सोडले असले तरी कार्यकर्त्यांच्या हृदयात माझे स्थान अढळ आहे. म्हणून कोणताही निर्णय घाईगडबडीत…
गारगोटी (प्रतिनिधी) : राधानगरी विधानसभा मतदार संघातील ६० धनगर व भटक्या बांधवांना भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरकुल योजनेअंतर्गत घरकूल मंजूर करून आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिवाळीची अनोखी भेट दिली…
उंचगाव : उंचगाव येथील कु.आरती ज्ञानोबा पाटील हिची जपान (टोकियो) येथे दि. १ डिसेंबर ते ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.…
कोल्हापूर : कोल्हापूर साईक्स एक्सटेन्शन लोहिया गल्ली येथील रस्त्याच्या कडेला असलेले 50 वर्ष जुने झाड तोडण्यात आले, त्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता हे झाड तोडले गेले आहे, झाडावरील पक्ष्यांच्या…
अर्जुनवाडा (प्रतिनिधी) : मी,खासदार संजय मंडलिक आणि संजयबाबा घाटगे असे तिघेही गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करत आलो आहोत असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. गोरगरिबांचा सर्वांगीण विकास हाच…
आजरा (प्रतिनिधी) : मधमाशांच्या हल्ल्यात मेंढोली (ता.आजरा) शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नानू जोतिबा कोकीतकर (वय ८०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेळी चारण्यासाठी गेले असता मधमाश्यांनी सहा शेळ्यांसह त्यांच्यावर हल्ला…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : फुलेवाडी रिंगरोड येथील तामजाई काँलनी मधील सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्या घरी वसुबरसनिमित्त गाय-वासरूंची पुजा आयोजित करण्यात आली होती. भारतीय संस्कृतीत गाईला असाधारण महत्त्व आहे. गाय व…
कागल (प्रतिनिधी) : ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदान मिळण्यासाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांचा शेतकऱ्यांनी सत्कार केला. कागल,गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी केलेल्या या कृतज्ञतापर सत्काराने…