टोप येथील खणीमधून तीन मोटरी, 500 फुट पाईप व इतर साहित्य जप्त

कोल्हापूर : मौजे टोप येथील महापालिकेच्या मालकीच्या इनर्ट वेस्ट टाकण्याच्या खणीमध्ये काही नागरीकांकडून वाळू, खडी उपसा होत असलेचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे या ठिकाणी आज सहा.आयुक्त कृष्णात पाटील यांनी…

महावीर जयंती दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेचे सर्व कत्तलखाने बंद

कोल्हापूर  : भगवान महावीर जयंतीनिमित्त गुरवारी, दि. 10 एप्रिल 2025 रोजी शासन आदेशानुसार सदरचा दिवस अहिंसेच्या मार्गाने साजरा होण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत.     तरी…

घरकुलांसाठी ५ ब्रास वाळू मोफत मिळणार, मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय  नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व…

‘गोकुळ’ चा वर्तमान बोलणारी भिंत

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाने नुकतेच पेट्रोल विक्री व्यवसायात पदार्पण केले. त्यासाठीचा पहिला पेट्रोल पंप हायवेवर गोकुळच्या दूध प्रक्रिया केंद्रास लागूनच उभा केला. गोकुळच्या दूध आणि दुग्ध पदार्थातील गुणवत्तेबाबत ग्राहकात प्रचंड विश्वास…

जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहजसेवा ट्रस्टचे गायमुखावर १० ते १३ एप्रिल अखेर रौप्य महोत्सवी अन्नछत्रचे आयोजन

कोल्हापूर : २००१ सालातल्या चैत्र महिन्यातील ज्योतिबा यात्रेत म्हणजेच आजपासून २५ वर्षांपूर्वी सहज भावनेतून, समाजातील संवेदनशील व्यक्तींनी एकत्र येऊन सुरू केलेला सहजसेवा ट्रस्ट आज रौप्य महोत्सव साजरा करत आहे. आणि…

आ.विनय कोरेंच्या हस्ते पुनाळ येथे नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन

कोल्हापूर : पुनाळ (ता.पन्हाळा) येथे डॉ.विनयरावजी कोरे (सावकर) सहकारी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.   यावेळी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार…

आ. विनय कोरेंच्या हस्ते कोडोली येथे ३ घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा

कोल्हापूर : कोडोली (ता.पन्हाळा) येथे कोडोली ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून नव्याने घेण्यात आलेल्या ३ घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पार पडला.     यावेळी गोकुळ दूध…

जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित “महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा -२०२५”

मुंबई : जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित “महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा -२०२५” यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.   सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांचा सर्वसामान्यांनी फायदा करून घेतल्यास…

कोल्हापूर शहरातील नाले सफाईमधून 578 टन गाळ उठाव ; 2 पोकलँड मशीनद्वारे जयंती नाला ते गाडीअड्डा येथील नाल्यांची सफाई सुरु

कोल्हापूर  : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना प्रशसाक के.मंजूलक्ष्मी यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार दि.1…

कोल्हापूर महापालिकेमार्फत 20 ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन

कोल्हापूर : देशामध्ये दि. 20 ते 26 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये राष्ट्रीय वंध्यत्व निवारण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य विभाग व सिध्दगिरी जननी…

🤙 8080365706