आ.सतेज पाटील यांच्या उपस्थितीत बेंदूर सणानिमित्त पारंपारिक कर तोडणे आणि कुरुंदवाड भुषण पुरस्कार वितरण सोहळा

कोल्हापूर:महाराष्ट्र कला क्रीडा सांस्कृतिक संघ, कुरुंदवाड यांच्या वतीने बेंदूर सणानिमित्त आयोजित कर तोडणे आणि कुरंदवाड भुषण पुरस्कार वितरण सोहळ्याला आ . सतेज पाटील उपस्थित राहीले. ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपणारा हा उपक्रम यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी ऍड. धैर्यशील सुतार, शशिकांत पाटील, धनपाल पोमाजे यांना कुरुंदवाड भुषण पुरस्कारांने आ . सतेज पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

 

 

 

 

याप्रसंगी पैलवान चंद्रहार पाटील, दत्त साखर कारखाना संचालिका विनयाताई घोरपडे, शेखर पाटील, शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, माजी नगराध्यक्ष दादासो पाटील, अजय पाटील, प्रफुल्ल पाटील, तालुकाध्यक्ष दरगु गावडे, कुरुंदवाड नगरपालिका गटनेता प्रदीप चव्हाण, नगरसेवक तानाजी आलासे, दीपक परीट, नितीन बागे, आयोजक राजीव आवळे, अभिजीत पवार, साताप्पा बागडी, जितेंद्र साळुंखे, राजू बेले, अर्शद बागवान यांच्यासह खोंड पालक युवक, शेतकरी, ग्रामस्थ आणि मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

🤙 8080365706