आण्णाप्पा पाणदारे यांची जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड

कोल्हापूर :चळवळीतील निष्ठावान सहकारी आण्णाप्पा पाणदारे यांची जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड.९ नोव्हेंबर २००२ साली झालेल्या ऊस आंदोलनात आण्णाप्पा पाणदारे व राजू पुदाले यांना साखर कारखान्याच्या गुंडानी बेदम मारहाण केली या मारहाणीत ते रक्तबंबाळ झाले .

गेली २३ वर्षे ते चळवळीशी एकनिष्ठ राहून शेतक-यांच्या लढाईत या वयातही ते माझ्यापुढे एक पाऊल असतात.असे राजू शेट्टी म्हंटले.

जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी चळवळीतील कार्यकर्त्याला संधी देता आली याचे अतिव समाधान मिळाले. सामान्य कुटूंबातील माणसाला चळवळीत काम करत असताना मिळालेले पद हे त्याने एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे प्रमाणपत्र असते.

🤙 9921334545