मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते कागल येथील आदित्य डायग्नोस्टिक सेंटरहाॅस्पिटलचे उद्घाटन

कागल : कागल शहरामध्ये अखिलेश पार्क येथे सलमान पटेल यांनी नव्याने सुरू केलेल्या आदित्य डायग्नोस्टिक सेंटर या हाॅस्पिटलचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

यावेळी अबिदसो मुश्रीफ, डॉ.राजेंद्र चिंचणीकर, डॉ. संदीप कुलबुड, डॉ. मंजीत कुलकर्णी, डॉ.अमित माळवी, स्वेनिल शहा, डॉ.संदीप कांबळे, हर्षद परीट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.