कोल्हापूर : उत्तूर (ता. आजरा) येथील श्री मरगुबाई देवीच्या देवालयाचा लोकार्पण सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी वसंतराव धुरे, मारुतीराव घोरपडे, शिरीष देसाई , गणपतराव सांगले, गंगाधर हराळे, धनाजी जाधव, विकी काटे, संजय गुरव, संदीप चव्हाण, किरण चव्हाण, अमर घेवडे, सतीश सुतार, संतोष गुरव, प्रमोद गुरव, सुधीर सावंत, बाळासाहेब सावंत, दिगंबर गुरव, बाळू धुरे, विष्णु चव्हाण, महेश करंबळी, सुनिल रावण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.