हातकणंगले मतदारसंघात आरोग्य व्यवस्थेचे ढिसाळ नियोजन

कुंभोज(विनोद शिंगे)
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची ढिसाळ आरोग्य सेवेबदल व आय. जी. एम सामान्य रुग्णालय इचलकरंजी मध्ये होत असलेल्या नाहक त्रासाची तक्रार भारतीय लोकशक्ति पार्टी च्या कार्यालया मध्ये आल्यानंतर भारतीय लोकशक्ती पार्टीचे राष्ट्रीय

 

 

अध्यक्ष  डॉ ईश्वर यमगर, महेश मुराळ व कार्यकर्ते यांनी या लोकसभेमधील प्रत्येक विधानसभेतील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व आय. जी. एम सामान्य रुग्णालय मध्ये रुग्ण घेऊन गेले असता तिथल्या डॉक्टर्स यांची आरे रावेची भाषा व रुग्णाची तपासणी न करता पुढे जावं लागेल अस सांगत असलेला विडिओ तक्रार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री  प्रकाशआबिटकर यांना निवेदन दिलं यावेळी आबिटकर यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

🤙 9921334545