पन्हाळा –
श्रीपतराव चौगुले कॉलेज,माळवाडी-कोतोली येथे श्री.सरस्वती मूर्ती प्रतिष्ठापना ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले संचालिका सौ.कल्पनाताई चौगुले आदींच्या शुभहस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील होते.
यावेळी उपाध्यक्ष प्रा.जी.टी.पाटील, खजानिस एम.एस.चौगुले,सचिव शिवाजीराव पाटील,संचालक प्रकाश पाटील,संचालिका कल्पनाताई चौगुले, वेदिका चौगुले, डॉ.अजय चौगुले, विजय चौगुले , मा.प्राचार्य डॉ.जे.के. पवार आदींसह शिक्षक,कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.