आ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते जयसिंगपूर येथे नाईट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

कोल्हापूर:जयसिंगपूर येथे जैन युवा मंच यांच्यावतीने अयोध्या मालू क्रीडा नगरी येथे १७,१८,१९ जानेवारी २०२५ या हाफ पीच डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

 

 

यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील,जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील,अरिहंत उद्योग समूहाचे अभिनंदन पाटील व उत्तम पाटील,माजी नगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर),माजी जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती सावकार मादनाईक,डॉ.श्रीवर्धन पाटील यांच्यासह क्रिकेट शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545