कोल्हापूर –
कोल्हापूरातून चिंचवाड येथे आलेली बस गरम झाली होती.तीला अचानक आग लागली ही आग इतकी मोठी होती कि काही क्षणात बस जळून खाक झाली आहे. ही घटना दुपारी १२.३० च्या सुमारास घडली आहे.
सदरची आग शॉर्ट सर्किटने लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे.