सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचं अभिवादन

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त नायगाव (सातारा) येथील त्यांच्या जन्मस्थळी अभिवादन केले.

यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री शंभुराज देसाई, आमदार छगन भुजबळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545