आरोग्य योजना समन्वयाने प्रभावीपणे राबवणार : मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर याची मुंबई येथे सदिच्छा भेट झाली.

यावेळी महाराष्ट्राला निरोगी व आरोग्य संपन्न बनवण्यासाठी आरोग्य योजना समन्वयाने प्रभावीपणे राबवणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, महाराष्ट्राला आरोग्य योजनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. अशी ग्वाही केंद्रीय आयुष्य मंत्र्यांनी या भेटीत दिली. यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

🤙 9921334545