जवाहरनगर प्रभागातील नागरिक ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जवाहर नगर प्रभागातील नागरिकांच्या आज सतेज पाटील यांनी भेटी घेतल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या पाठीशी जवाहरनगर भक्कमपणे उभा असल्याचे नागरिकांनी सांगितले.

 

 

यावेळी माजी नगरसेवक तुळशीदास व्हटकर, हरिदास सोनवणे, भूपाल शेटे तसेच जगमोहन भुर्के, फिरोज सौदागर, शिवाजी पोळ, निरंजन कदम, धोंडीराम व्हटकर, रमेश सोनवणे, राजू आवळे, लाला भोसले, श्रीमती राधा पोळ, सौ. रेखा शेरखाने यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706