कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदार संघातील सांगरुळ पंचायत समिती महाविकास आघाडीचा भव्य कार्यकता मेळावा महाविकास आघाडीचे करवीरचे उमेदवार राहुल पाटील यांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ हॉल (सांगरुळ) येथे उत्साहात संपन्न झाला.पाटील यांना अधिक मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा निर्धार यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी आमदार जयंत आसगावकर , विश्वास पाटील ,बाळासाहेब खाडे जयसिंग हिर्डेकर , शशिकांत खोत , निवृत्ती आबा चाबूक , अनिल सोलापुरे, बाजीराव पाटील , चेतन पाटील, कृष्णात चाबूक, सौ. अनिता जंगम ,सौ. अर्चना खाडे , प्रशांत नाळे , बाळासो यादव, प्रकाश मुगडे, भरत खाडे , एल.ए. खाडे, अर्जुन पाटील, उत्तम पाटील,व उपस्तिथ सर्व सांगरुळ गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तिथ होते.
व मला अधिक मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा निर्धार यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला