मुंबई : मला ही निवडणूक कागल, गडहिंग्लज आणि उत्तूरच्या विकास आणि व्हिजन या मुद्द्यांवर लढवायची असून मी इतर गोष्टींकडे लक्ष देत नाही असे समरजित घाटगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बातचीत करताना सांगितले .

गेल्या २५ वर्षांत विकासकामे केली असती, तर वैयक्तिक टीका करण्याची वेळ पालकमंत्री यांच्यावर आली नसती. असेही ते म्हणाले.
