उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजना विभागाचा शुभारंभ

कोल्हापूर प्रतिनिधी : सौरभ पाटील

उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी, ता.भुदरगड नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजना, शस्त्रक्रिया विभाग, प्रसुतीगृह विभागाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

 

 

उपजिल्हा रुग्णालयात गोर-गरीब रूग्णांना अद्यावत मोफत वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णास चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांनी सर्वोतोपरीने प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

यावेळी,  आरोग्य उपसंचालक डॉ.दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, कल्याणराव निकम, मदनदादा देसाई, सुनिल निंबाळकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.ज्योती कोले, डॉ.मिलिंद कदम, डॉ.सर्वदा काटकर, डॉ.रविंद्र कांबळे, दिलीप देसाई, रवि देसाई, राजू चिले, बजरंग देसाई, महेश भाट, रविंद्र कोरे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी, ता.भुदरगड नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजना, शस्त्रक्रिया विभाग, प्रसुतीगृह विभागाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

 

🤙 9921334545