कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला

कोल्हापूर प्रतिनिधी: संग्राम पाटील

15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यदिना निमित्त कोल्हापूर दक्षिण शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी व अनीता ठोंबरेताई याच्या संयोजनातून कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज पार पडला.

 

यावेळी, उपजिल्हाप्रमुख अवधूतभाई साळोखे ,जिल्हा महिलासंघटक प्रतिज्ञाताई उत्तुरे,उपशहर संघटिका अनिता ठोंबरेताई ,उपशहर प्रमुख समरजित जगदाळे , वाहतूक सेना उपशहर प्रमुख विशाल चव्हाण ,विभाग प्रमुख जयदीप पाटील,प्रवीण कांबळे, अनिकेत ठोंबरे, युवती सेना गीता पाटील,गौरवी पाटील यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ आणी शिक्षक गौरव समारंभ पार पाडत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

🤙 9921334545