स्टेट बँकेत महिलांची चेंगराचेंगरी

   नंदुरबार जिल्ह्यातील धडकाव स्टेट बँक शाखेत ई केवायसी साठी आदिवासी महिलांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी महिलांची चेंगराचेंगरी झाली.या गर्दीमध्ये दोन महिलांची प्रकृती खराब झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 

बँकेत महिला आणि पुरुषांची स्वतंत्र रांग नसल्याने अनेक महिलांसोबत छेडकानी झाल्याची माहिती मिळत आहे.मात्र छेडखानी संदर्भात कोणत्याही महिलेने अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही.

🤙 9921334545