
मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
वृषभ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मिथुन : वाहने जपून चालवावीत. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कर्क : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
सिंह : एखादी गुप्त वार्ता समजेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
कन्या : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
वृश्चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मनोबल उत्तम राहील.
मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कुंभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.