आजचं राशिभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…

मेष : आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. 

वृषभ: तब्बेत यथा तथाच राहील. 

मिथून : मनाला चिंता घेरतील.

कर्क : आईशी असणारे संबंध दुरावतील 

सिंह :  तब्बेत बिघडेल.

कन्या : आपल्याच लोकांशी खटके उडतील 

तुळ :  मतभेद निर्माण होतील.

वृश्चिक :  स्वाभिमान भंगणार नाही याची काळजी घ्या. 

धनु : घर, वाहनाच्या खरेदी- विक्रीसाठी काळ चांगला नाही. 

मकर : पाण्यापासून भीती आहे.व्यावसायिक व घरगुती गरजा ह्यात समतोल साधणे हे आव्हानात्मक

 कुंभ :  सर्व प्रथम आपण आपला प्राधान्यक्रम नक्की करावा व मग आपला गोंधळ सहजपणे दूर होईल.

मीन :  आपण आपल्या कल्पनांची इतरांशी देवाण घेवाण करून त्याच्या प्रभावाचे योग्य मूल्यमापन केल्यास गोष्टी योग्य दिशेने पुढे सरकतील.

🤙 9921334545