आजचं राशिभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…

मेष : आजचा दिवस आनंदात जाईल..

वृषभ : साथीदाराची तब्बेत बिघडेल. 

मिथुन: भागीदार आणि व्यापारी यांच्याशी शांतपणे व्यवहार करा. 

कर्क: शक्यतो निरर्थक चर्चा किंवा वाद यात पडू नका. 

सिंह: कोर्ट- कचेरीच्या कामात फारसे यश मिळणार नाही.

कन्या : सामाजिक व बाह्य क्षेत्रात यश मिळणार नाही.

तुळ : आज आपली इच्छा प्रबळ असली तरी शरीर साथ देत नसल्याची आपणास जाणीव होईल. 

वृश्चिक: कार्यालयात कोणाशी भांडण न करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. 

धनु: लोकांशी गप्पा गोष्टी करण्यात वेळ घालवाल..

 मकर : आपल्या मदतीची आवश्यकता असल्याने मदत करण्यात आपण सहभागी होणार 

कुंभ : आपणास आपली एकाग्रता वाढवावी लागेल.

मीन : आजच्या दिवसा पुरता आपण आपला अहंकार बाजूस ठेवाल व आपल्या जोडीदाराचा निर्णय मान्य कराल, 

🤙 8080365706