आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…

मेष: कार्यात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहील. त्यामुळे प्रसन्न वाटेल. 

वृषभ : भावा- बहिणींबरोबर घरात काही बेत ठरवाल. 

मिथुन : मित्र, स्नेही यांच्यासोबत यात्रेचे योग आहेत. 

कर्क: तब्बेत चांगली राहील.

सिंह : आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीची भेट यामुळे खुश राहाल.

कन्या :  शांत चित्ताने नवीन कामाचा आरंभ करा.

तुळ :  अचानक भाग्योदयाची संधी  दिसते.

वृश्चिक: आज आपण भावनाशील व्हाल. 

धनु: दुर्दैवाने, कामाच्या ठिकाणी दिवस मनोरंजन व नाटकाने पूर्णपणे भरलेला असेल.

मकर :  खंबीर राहा, अन्यथा आपल्या सभोवताली घडणार्या गोष्टींपासून आपण वंचित राहाल.

कुंभ :  आज व्यवहारी व चपळ राहण्याचा सल्ला आहे.

मीन : आजचा दिवस आर्थिक गोष्टींचा गंभीरतेने काही निदिध्यास करण्याचा आहे.

🤙 9921334545