कोल्हापूर प्रतिनिधी:राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत आज कोल्हापूर दौऱ्यावर होते ते ज्योतिबा देवालयाच्या दर्शनासाठी जात असताना रजपुतवाडी गावाजवळ त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला.
आरोग्यमंत्री सावंत यांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचलेली नाही तथापि ताब्यातील एक जण जखमी आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
