पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…
मेष : आज हर्ष- आनंदात स्वतःला हरवून जाण्याचा दिवस आहे.
वृषभ: मनोरंजनाच्या ‘मूड’ मध्ये राहाल.
मिथुन: मित्रांसह प्रवास- सहलीचे योग येतील.
कर्क: रुचकर खाणे आणि उंची वस्त्रे व दागिने उपलब्ध होतील.
सिंह: दुपारनंतर आपण जास्त हळवे बनाल.
कन्या : मनातील दुःख वाढेल.
तुळ : पैशाचा खर्च वाढेल.
वृश्चिक : अनैतिक व निषेधार्ह कार्यापासून दूर राहा.
धनु: देवभक्ती आणि योगध्यान मनाला शांती देईल.
मकर: चांगल्या प्रकृतीचा व मनोवृत्तीचा आनंद आज घेता येणार नाही.
कुंभ : आज आपण खूप भावनाशील व्हाल
मीन : आपण व आपले सहकारी ह्यात ऐक्य टिकवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करावा.