पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते..
मेष: कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
वृषभ : गोड वाणी आणि न्यायप्रिय व्यवहार यामुळे लोकप्रियता मिळेल.
मिथुन : आर्थिक लाभ होतील.
कर्क : मिष्टान्न भोजन मिळेल.
सिंह : विद्यार्जनासाठी विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे.
कन्या : हौस- मौज यांवर खर्च होईल.
तूळ : अनैतिक प्रवृत्तीपासून दूर राहा…
वृश्चिक : आपले कलाकौशल्य व्यक्त करण्यास सुवर्णसंधी आहे.
धनु : आपली कलात्मक आणि रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल.
मकर : शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील.
कुंभ : मनोरंजन कार्यक्रमात मित्र आणि परिवारासह सहभागी व्हाल.
मीन : आर्थिक लाभ होईल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र आणि वाहन सुख मिळेल.