आजचं राशीभविष्य

पाहूयात आज तुमच्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…

मेष : आज कोणतीही धोकेदायक चाल आपणाला अडचणीत टाकेल.

वृषभ : कोणतेही काम करण्यात जोश- उत्साह वाटणार नाही

मिथुन : शारीरिक आणि मानसिक व्यग्रता राहील.

कर्क : दिवस आनंदात जाईल.

कन्या : वेळ काळजीत जाईल.

सिंह : नोकरीधंद्यात त्रास जाणवेल.

तूळ : कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकार्‍यांशी वादविवाद केल्याने हानी होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : प्रतिस्पर्ध्यांवर अत्यंत दक्षपणाने सामना करा

धनु : नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या

मकर : अचानक खर्च वाढेल. औषधोपचारावर पैसा खर्च होईल.

कुंभ : व्यापारात भागीदारांबरोबर अंतर्गत मतभेद वाढतील.

मीन : क्रोध- आवेशावर नियंत्रण ठेवा.

🤙 9921334545