पाहुयात आज तुमच्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…
मेष : आज दशम स्थानातील चंद्र अनेक घटना घडवेल.
वृषभ : आर्थिक लाभ झाल्याने घरात सुखद लहरी राहतील.
मिथुन : जास्तीचे काम काढून घराची देखरेख करण्याकडे कल राहील.
कर्क : पूजा, धार्मिक कार्य घडेल. सिंह : प्रवास टाळा. दिवस शुभ.
कन्या : चंद्र आणि गुरू परदेश संबंधी घडामोडी करीत आहे.
तूळ : धार्मिक बाबीमध्ये, घरात खर्चिक अनुभव येतील.
वृश्चिक : वक्री शनि नोकरीत जपुन राहण्याचे संकेत देत आहे.
धनु : प्रवास योग येतील.मध्यम फळ देणारा असा हा दिवस आहे.
मकर : आर्थिक आणि व्यावसायिक जीवन कष्टाचे राहील आणि कौटुंबिक दृष्ट्या मध्यम फळ देईल.
कुंभ : जबाबदाऱ्या पूर्ण कराल. रवि बंधुभेटीचे संकेत देत आहेत.
मकर : काही त्रास होऊ शकतो. काळजी घ्या. दिवस बरा जाईल
मीन : विवाहइच्छुकांचे विवाह ठरतील दिवस चांगला जाईल