
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बँकेचे उपाध्यक्ष व आमदार राजूबाबा आवळे यानी ध्वजारोहण केले.

यावेळी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व आय. बी. मुनशी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, केंद्र कार्यालयासह कोल्हापूर शहरातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.